Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

mosami kewat by mosami kewat
March 25, 2026
in बातमी, सामाजिक
0
पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

परभणी : पूर्णा येथे मंगळवारी (दि. २४) भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी जिल्हा दक्षिण अध्यक्ष तथा बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक तुकाराम ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. (Bharatiya Bauddha Mahasabha)

यावेळी जिल्हा संघटक सिद्धार्थ खरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार सुनील मगरे, तालुका सरचिटणीस गौतम गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष राहुल कचरे, तालुका संरक्षण प्रमुख केशव मकासारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बौद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे, शहर संस्कार प्रमुख धारबा धुमाळे, शहर उपाध्यक्ष अनिल इंगोले, राऊत साहेब, लोंढे साहेब आणि विनोद वावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Bharatiya Bauddha Mahasabha)

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

Tags: AmbedkariteMovementBharatiya Bauddha MahasabhaBuddhistCommunityBuddhistLeadershipCommunityEventIndiaNewsMaharashtra newsOfficeInaugurationparbhaniPublicEventPurnaSocialOrganizationSocialWork
Previous Post

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Next Post

Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

Next Post
Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार
बातमी

Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

by mosami kewat
March 25, 2026
0

Lok Sabha Seats : केंद्र सरकारकडून लोकसभेच्या रचनेत मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ५४३ सदस्यांची असलेली लोकसभा...

Read moreDetails
पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

March 25, 2026
'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

March 24, 2026
दिल्लीला वेढा घालुया!

दिल्लीला वेढा घालुया!

March 24, 2026
निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

March 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home