Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सकल मराठा समाजासाठी लढणारे बाळासाहेब आंबेडकर !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2024
in राजकीय
0
सकल मराठा समाजासाठी लढणारे बाळासाहेब आंबेडकर !
       

अमरावती येथील सभेत झळकले पोस्टर

अमरावती : अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही गौरव महासभेत सकल मराठ्यांसाठी लढणारे बाळासाहेब आंबेडकर अशा आशयाचे पोस्टर झळकले आहेत.

त्यामुळे मराठा समाजाचा वंचित बहुजन आघाडीकडे कल वाढलेला दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला वंचित बहुजन आघाडी आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

त्याचबरोबर, मुस्लीम, दलीत, ओबीसी या समुदायांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती सभेच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष असल्याची भावना या सगळ्याच समुदायांची असल्याचे सभास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले.


       
Tags: MarathaMaratha ReservationPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ ची विराट सभा की, विजयी सभा ?

Next Post

काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर…

Next Post
काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर…

काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने
बातमी

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

by mosami kewat
March 16, 2026
0

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या शहर व जिल्हा सोलापूर (Solapur) युनिटच्या वतीने देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित...

Read moreDetails
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026
नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

March 16, 2026
ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

March 16, 2026
घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home