Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

mosami kewat by mosami kewat
March 4, 2026
in बातमी, संपादकीय
0
बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!
       

वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचा पुढाकार; समाजबांधवांची मोठी उपस्थिती

अकोला : तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘बौद्ध वधू-वर परिचय मेळावा’ नुकताच मोठ्या उत्साहात आणि विक्रमी उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनासोबतच वधू-वरांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

या भव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंदनीय भंते राज ज्योती यांनी उपस्थितांना आशिर्वचन दिले. तसेच ज्येष्ठ विचारवंत भास्कर भोजने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि नंदकुमार डोंगरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून वधू-वर मेळाव्यांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.

या मेळाव्यात केवळ अकोला जिल्ह्यातीलच नव्हे, तर इतर भागांतूनही मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका आणि वधू-वर इच्छुक युवक-युवती सहभागी झाले होते. परिचय सत्रादरम्यान अनेकांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. यामध्ये आम्रपाली खंडारे, राहुल इंगळे, देवानंद अंभोरे, अंभोरे, रूपाली गवई.

संजय उमाळे, संजय पाटील, पराग गवई, प्रभा शिरसाट, नाजुकराव इंगळे, विलास दामोधर, देवराव वानखेडे, मंगेश गवई, धम्मा तायडे, सिद्धार्थ वानखडे, गौतम शिरसाट, दादाराव वानखडे, भारत निखाडे, सुमित खंडारे, प्रमोद शिरसाट,

बबलू शिरसाट, बाबाराव बागडे, पुरुषोत्तम डोंगरे, दिलीप सरदार, गणेश वानखडे, प्रल्हाद हेरोडे, गुलाब उमाळे, सुहास इंगळे, निरंजन सिरसाठ, रामराव सावळे, तानाजी मोरे, मनोज गवई, राजू मोरे, संदेश मोरे, गौतम घ्यारे, सुनील मोरे.

दीपक घ्यारे, सुभाष तायडे, संजय वानखेडे, रमेश इंगळे, एड. उमाळे, संदीप दामोधर, आयुष्यमान मेश्राम, नितेश तायडे, डॉ. योगेश इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.


       
Tags: BalapurBalapur newsBuddhist
Previous Post

नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

Next Post

मोठ्या मनाचा मोठा माणूस

Next Post
मोठ्या मनाचा मोठा माणूस

मोठ्या मनाचा मोठा माणूस

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोठ्या मनाचा मोठा माणूस
Uncategorized

मोठ्या मनाचा मोठा माणूस

by mosami kewat
March 4, 2026
0

- संजय मेश्राम प्रा. रणजित मेश्राम लोकमतला पत्रकार असताना त्यांनी आपल्या तुफान फलदाजीनं एक काळ गाजवला होता. त्यांची प्रत्येक बातमी,...

Read moreDetails
बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

March 4, 2026
नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

March 4, 2026
शहराच्या विद्रुपीकरणाविरोधात युवा वंचित आक्रमक; ABVP वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शहराच्या विद्रुपीकरणाविरोधात युवा वंचित आक्रमक; ABVP वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

March 4, 2026
Digital Scam : रत्नागिरीत परदेशी मैत्रीच्या आमिषाने २२.२१ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Digital Scam : रत्नागिरीत परदेशी मैत्रीच्या आमिषाने २२.२१ लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home