Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 20, 2024
in राजकीय
0
आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

हंसराजमीना आणि ट्रायबल आर्मी यांच्या एक्स हँडलवरील बंदीवर आंबेडकरांची प्रतिक्रिया !

मुंबई : वेगवेगळ्या सरकारांनी वेळोवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा आणि त्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत, हे ते विसरले आहेत;  ह्या गोष्टी आम्ही सर्वोत्तम बाबासाहेब यांच्याकडून शिकलो असल्याची प्रतिक्रिया एक्स समाज माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. हंसराजमीना आणि ट्रायबल आर्मी यांच्या एक्स हँडलवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात हा काळा दिवस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भ्याड भाजप-आरएसएस सरकारच्या निर्देशानुसार हंसराजमीना आणि ट्रायबल आर्मीच्या X हँडलवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. दलित आणि आदिवासींचा आवाज दाबण्याची ही पहिलीच वेळ नाही. समाजातील दलित, आदिवासी आणि मुस्लीम या वंचित आणि उपेक्षित घटकांकडून जेव्हा आवाज उठवल्या जातो, तेव्हा सरकारकडून अशी बाजू मांडणाऱ्यांच्या आवाजांना दाबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हंसराजमीना आणि अशा प्रत्येक असहमत असलेल्या उपेक्षित आवाजामागे एकजुटीने उभे राहू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


       
Tags: HansrajmeenaPrakash Ambedkartribal armyVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ ची निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर

Next Post

‘वंचित’ ने दिलेल्या किमान समान कार्यक्रमावर ‘मविआ’ कडून अद्याप प्रतिसाद नाही – डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर

Next Post
‘वंचित’ ने दिलेल्या किमान समान कार्यक्रमावर ‘मविआ’ कडून अद्याप प्रतिसाद नाही – डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर

'वंचित' ने दिलेल्या किमान समान कार्यक्रमावर 'मविआ' कडून अद्याप प्रतिसाद नाही - डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात लम्पी स्कीन रोगाचा वाढता प्रादुर्भाव: जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
बातमी

पुण्यात लम्पी स्कीन रोगाचा वाढता प्रादुर्भाव: जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

by mosami kewat
July 24, 2025
0

‎पुणे : लम्पी स्कीन रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी लसीकरण मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे...

Read moreDetails
पाटोदा तलावामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

पाटोदा तलावामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

July 24, 2025
कल्याणमध्ये रिसेप्शनिस्टला मारहाण करणारा गोकुळ झा पोलीस कोठडीत; कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न

कल्याणमध्ये रिसेप्शनिस्टला मारहाण करणारा गोकुळ झा पोलीस कोठडीत; कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न

July 24, 2025
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार: कोकणात 'रेड अलर्ट', प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार: कोकणात ‘रेड अलर्ट’, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

July 24, 2025
वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे निधन

वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे निधन

July 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home