Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’ ची निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 20, 2024
in राजकीय
0
‘वंचित’ ची  निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर
       
रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अन्य चार सदस्यांचा समावेश

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीमध्ये अन्य चार सदस्यांचा समावेश आहे.

निवडणूक जाहीरनामा समिती अशी असेल –

रेखाताई ठाकूर (अध्यक्ष), डॉ. धैर्यवर्धन पुंडकर (सदस्य), प्रियदर्शी तेलंग( सदस्य), गोविंद दळवी( सदस्य), फारुक अहमद(सदस्य).

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या समितीची घोषणा पक्षाच्या अधिकृत पत्राच्या माध्यमातून केली आहे.

Tags: Farooque AhmedPrakash Ambedkarpriydarshi telangrekhathakurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

करमाळ्यातील चिकलठाण येथे ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !

Next Post

आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”
बातमी

प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

by mosami kewat
September 10, 2026
0

1अक्टूम्बर को मुंबई में सीएसटी स्टेशन के सामने हम जनांदोलन करेंगे। - प्रकाश अंबेडकर  मुंबई: वंचित बहुजन आघाड़ी (VBA) के...

Read moreDetails
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home