Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

Maruti Chitampalli Death: वर्याच्या ९३ व्या वर्षी निधन, वनविद्येचे अभ्यासक, पद्मश्री मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड

mosami kewat by mosami kewat
June 18, 2025
in Uncategorized, बातमी, विशेष, सामाजिक, सांस्कृतिक
0
Maruti Chitampalli Death: वर्याच्या ९३ व्या वर्षी निधन, वनविद्येचे अभ्यासक, पद्मश्री मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड
       
सोलापूर: संपूर्ण जीवन वन विद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे संशोधक तसेच वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोलापूरमध्ये बुधवारी सायंकाळी यांचे निधन झाले.

दरेष्यान, काही दिवसापासून त्यांची तब्येत खालोब्ली होते. उपचारासाठी त्यांना, सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, बुधवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी त्यांचे रुग्णालयातच निधन झाले. (Maruti Chitampalli Death)

शैक्षणिक प्रवास –

त्यांच्या शालेय शिक्षणाचे बोलायचे झाले तर त्यांनी सोलापुरयेथील एम. पोरै स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील बने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले.

नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे आणि पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले. त्यांनी जर्मन व रशियन भाषांचाही अभ्यास केला. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात त्यांनी तीस वर्षे सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्प यामध्ये ते उपसंचालक या पदावर कार्यरत असताना १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. (Maruti Chitampalli Death)

Tags: deathMaruti chitampallisolapurWriter
Previous Post

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप थांबवा अन्यथा होणाऱ्या उद्रेकास प्रशासन जबाबदार : वंचितचा इशारा

Next Post

इराण-इस्रायल संघर्षाच भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; प्रकाश आंबेडकर यांची केंद्राला निर्णय घेण्याचे आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home