Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अग्निवीर जवानांसाठी वंचित बहुजन आघाडी कोर्टात जाणार!

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 16, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
अग्निवीर जवानांसाठी वंचित बहुजन आघाडी कोर्टात जाणार!

अग्निवीर जवानांसाठी वंचित बहुजन आघाडी कोर्टात जाणार!

मुंबई : भारत पाकिस्तान तणावा दरम्यान शहिद झालेले जवान अग्निवीर मुरली नाईक यांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबाला अद्याप सरकारकडून कोणतीही भरपाई मिळालेली नाही, अशी गंभीर माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.“मी पुन्हा स्पष्ट करतो की, कोणतीही भरपाई मिळालेली नाहीये,” असे म्हणत त्यांनी शासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणे, मुंबईत त्यांच्या कुटुंबाला घर उपलब्ध करून देणे आणि मुंबईत मुरली नाईक यांच्या नावाने एक स्मारक उभारणे या मागण्यांसाठी ते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.तसेच, अग्निवीर योजनेंतर्गत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नियमित सैन्यातील शहीद जवानांच्या कुटुंबांसारखीच पेन्शन मिळावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

Tags: Agniveer JawanmumbaiPrakash Ambedkarsupreme courtVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अभिजात मराठी “कोसळते” तेव्हा…

Next Post

पुण्याजवळ पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पूल कोसळला; मृतांचा आकडा ६ वर, अनेक जण गंभीर

Next Post
पुण्याजवळ पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पूल कोसळला; मृतांचा आकडा ६ वर, अनेक जण गंभीर

पुण्याजवळ पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पूल कोसळला; मृतांचा आकडा ६ वर, अनेक जण गंभीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!
बातमी

अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

by mosami kewat
April 13, 2026
0

- संजीव चांदोरकर आंतरराष्ट्रीय अर्थकारण / राजकारणात “कच्चा लिंबू” देखील नसणाऱ्या पाकिस्तानची निवड हेतूतः केली गेली होती. अमेरिकेतील सहा महिन्यानंतर...

Read moreDetails
Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 13, 2026
नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 13, 2026
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

April 12, 2026
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

April 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home