Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्याजवळ पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पूल कोसळला; मृतांचा आकडा ६ वर, अनेक जण गंभीर

mosami kewat by mosami kewat
June 16, 2025
in बातमी, विशेष
0
पुण्याजवळ पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पूल कोसळला; मृतांचा आकडा ६ वर, अनेक जण गंभीर

पुण्याजवळ पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पूल कोसळला; मृतांचा आकडा ६ वर, अनेक जण गंभीर

पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येशील इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव जूना पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती.( Indrayani Kundmala bridge collapse)

या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पुलावरून काही पर्यटक नदीत तर आणि काही वाहून देखील गेले. वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध कार्य चालू होते. या दरम्यान ५२ जणांना वाचवण्यात यश आहे आले. यादरम्यान ५१ जण जखमी झाले असून, सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

रविवारी रात्री उशिरापर्यंत शोध कार्य चालू होते. एनडीआरएफचे पथक आल्यानंतर बचावकार्यास गती आली. यावेळी अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेस्थळी अग्निशामक दलाची पथके, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व विविध बचाव पथकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. घटनास्थळाजवळ गर्दी झाली होती. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे. ( Indrayani Kundmala bridge collapse)

Tags: bridgecollapseKundmalapune
Previous Post

अग्निवीर जवानांसाठी वंचित बहुजन आघाडी कोर्टात जाणार!

Next Post

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागोणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

Next Post
ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागोणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागोणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home