Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकर प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणुक लढवणार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 9, 2024
in राजकीय
0
…तर भाजप आणि वंचितमध्येच सामना होईल.
       

अकोल्यात कुकरचे प्रेशर वाढले !

अकोला : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि राज्यात अकोला मतदार संघ नेहमीच चर्चेचा राहिला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांमुळे ते या मतदारसंघात उमेदवार आहेत. अशातच त्यांना निवडणूक आयोगाकडून प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले आहे. तसेच वंचितच्या अन्य उमेदवारांना रोड रोलर, शिट्टी, कपाट हे चिन्ह मिळाले आहे.

ॲड. आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघात प्रेशर कुकर हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहेत. आंबेडकर स्वतः उमेदवार असल्याने हा मतदार संघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होत आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहता यंदा आंबेडकरांच्या बाजूने निकाल लागणार अशाही चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


       
Tags: AkolaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !

Next Post

अकोल्यात विकासाची गुढी उभारुया!

Next Post
गहिनीनाथ गडाच्या वतीने ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सन्मान !

अकोल्यात विकासाची गुढी उभारुया!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home