Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकर प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणुक लढवणार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 9, 2024
in राजकीय
0
…तर भाजप आणि वंचितमध्येच सामना होईल.
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

अकोल्यात कुकरचे प्रेशर वाढले !

अकोला : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि राज्यात अकोला मतदार संघ नेहमीच चर्चेचा राहिला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांमुळे ते या मतदारसंघात उमेदवार आहेत. अशातच त्यांना निवडणूक आयोगाकडून प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले आहे. तसेच वंचितच्या अन्य उमेदवारांना रोड रोलर, शिट्टी, कपाट हे चिन्ह मिळाले आहे.

ॲड. आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघात प्रेशर कुकर हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहेत. आंबेडकर स्वतः उमेदवार असल्याने हा मतदार संघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होत आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहता यंदा आंबेडकरांच्या बाजूने निकाल लागणार अशाही चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


       
Tags: AkolaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !

Next Post

अकोल्यात विकासाची गुढी उभारुया!

Next Post
गहिनीनाथ गडाच्या वतीने ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सन्मान !

अकोल्यात विकासाची गुढी उभारुया!

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप थांबवा अन्यथा होणाऱ्या उद्रेकास प्रशासन जबाबदार : वंचितचा इशारा
Uncategorized

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप थांबवा अन्यथा होणाऱ्या उद्रेकास प्रशासन जबाबदार : वंचितचा इशारा

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असताना, नांदेड-वाघाळा महापालिकेच्या प्रभाग रचनेवर पुन्हा एकदा ...

June 18, 2025
सिद्धगडावर अपघात: नवी मुंबईच्या साईराजचा तोल जाऊन दरीत पडून मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह
बातमी

सिद्धगडावर अपघात: नवी मुंबईच्या साईराजचा तोल जाऊन दरीत पडून मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह

मुरबाड – मुरबाडजवळील प्रसिद्ध सिद्धगड ट्रेकदरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. नवी मुंबईतील रहिवासी साईराज नाईक (वय २५) हा ट्रेकसाठी सिद्धगडावर ...

June 18, 2025
Kolhapur News : धक्कादायक: 'संस्था बंद पडावी' म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!
बातमी

Kolhapur Crime : धक्कादायक! ‘संस्था बंद पडावी’ म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका धार्मिक संस्थेमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवण्यात आलेला आहे. या हत्येप्रकरणी समोर ...

June 18, 2025
Vanchit Bahujan Aaghadi : अकोला जिल्हा परिषदेतील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे सीईओंना निवेदन!
बातमी

Vanchit Bahujan Aaghadi : अकोला जिल्हा परिषदेतील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे सीईओंना निवेदन!

अकोला : अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू असून, कामवाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असून, जलजीवन ...

June 18, 2025
भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी वंचित बहुजन माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!
बातमी

Vanchit Bahujan Aaghadi : भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी VBA माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभा क्षेत्रातील सेक्टर २०, स्पाईन रोड, मोरे वस्ती, भीमशक्ती नगर परिसर सध्या गंभीर अस्वच्छतेच्या विळख्यात असून, ...

June 18, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क