Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 30, 2024
in बातमी
0
दूषित पाण्यामुळे  प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा
       
अंजलीताई आंबेडकर यांची रुग्णालयाला भेट

अकोला: पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे ही दुर्दैवी घटना आहे, असे मत अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले.
रुग्णालयात भरती असलेल्या सर्व तरुणींना त्यांनी दिलासा दिला. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना दिला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख कांबळे यांची उपस्थिती होती.

Tags: AkolaAnjalitai AmbedkarPTCVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !

Next Post

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार !

Next Post
दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार !

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 
अर्थ विषयक

ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

by mosami kewat
June 9, 2026
0

- संजीव चांदोरकर  टेक सॅव्ही, अभ्यासू, एखाद्या ठरवलेल्या विषयात प्राविण्य कमावलेले / कमावू शकणारे ,  चिकाटीने आपले मिशन लॉजिकल एन्डला...

Read moreDetails
LPG Price Hike: LPG सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात 29 रुपयांनी वाढ

LPG Price Hike: LPG सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात 29 रुपयांनी वाढ

June 9, 2026
४९१.७० कोटींचा नियतव्यय मंजूर; अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह – राजेंद्र पातोडे

४९१.७० कोटींचा नियतव्यय मंजूर; अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह – राजेंद्र पातोडे

June 9, 2026
आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!

आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!

June 9, 2026
आणि वनमंत्री म्हणाले, "जमलं तर यांची मदत करा!"

आणि वनमंत्री म्हणाले, “जमलं तर यांची मदत करा!”

June 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home