Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 23, 2023
in बातमी
0
वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत
       
पुणे : वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. शिवशक्ती भीमशक्तीचा विजय असो ,बाळासाहेब आंबेडकर आगे बढो,उद्धवजी ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणा कार्यकर्ते देत होते. या वेळी शिवसेना व वंचित बहुजन आघाडी च्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

यावेळी वंचित आघाडीचे नेते अतुल बहुले ,शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे , वंचित आघाडीचे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी ,युवा सेना प्रमुख सनी गवते ,नितीन शेलार ,मकरंद पेठकर ,आकाश रेणुसे , प्रफुल्ल गुजर ,अप्पा कसबे ,अरविंद तायडे, विकास बेगडे ,नितीन शेलार ,नवनीत अहिरे ,संदीप चौधरी ,गौरव जाधव ,सतिश रणवरे ,बाबासाहेब वाघमारे ,नितीन कांबळे ,संजय आरवाडे ,सुरेश गायकवाड ,रविंद्र गायकवाड ,विशाल वंजारे ,माणिक लोंढे ,कल्याण चौधरी या प्रमुख पदाधिकारी, महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: Prakash AmbedkarShivsenauddhav thakareVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित –सेना युती नव्या पर्वाच्या राजकीय अध्यायाचा आगाज – राजेंद्र पातोडे

Next Post

जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल

Next Post
जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल

जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात
बातमी

भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

by mosami kewat
July 9, 2026
0

उल्हासनगर : वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी महा-सभासद नोंदणी अभियानाला ठाणे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली...

Read moreDetails
Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

July 9, 2026
माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

July 9, 2026
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

July 9, 2026
निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home