Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी
       
शेवगाव – वंचित बहूजन आघाड़ी व सकल मुस्लिम समाजातर्फे शुरवीर हजरत टिपू सुलतान यांच्या बाबत अपशब्द बोलणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या करिता तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी सर्व महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी केले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, नगर परिषद उपाध्यक्ष वजीर पठाण, युवा कार्यकर्ते आय्युब पठाण, राजूभाऊ नाईक, विक्की मगर, उपाध्यक्ष विशाल ईंगळे, शेख राजूभाई , रविन्द्र निळ, रविन्द्र सर्जे, शेख रिजवान (अंकल) लक्ष्मण मोरे,भिमा गायकवाड, विष्णु गायकवाड,माजी सरपंच शेख शफिकभाई, उप-सरपंच ताजनापुर शरददादा बेळगे, युवा कार्यकर्ते शेख सईद,अमोल मगर,बाळू मगर,दहीफळ माजी सरपंच मा बाळासाहेब परदेशी, शेख इस्माईल भाई,शेख अतिक,ईम्रान दारूवाला, माजी सरपंच शेख चांदभाई, आरेज पठाण सागर गरुड व ईतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रा किसन चव्हाण,शेख प्यारेलालभाई, गणेश भिसे, मफीज इनामदार, शेख युसुफभाई यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

Tags: Devendra FadanvisVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रा. दिलीप बढे यांच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकर यांनी घेतली भेट

Next Post

“त्यांच्या” वस्तू खरेदी करण्याएवढेच पैसे देवू, बाकी तुम्ही खड्ड्यात जा!

Next Post
“त्यांच्या” वस्तू खरेदी करण्याएवढेच पैसे देवू, बाकी तुम्ही खड्ड्यात जा!

“त्यांच्या” वस्तू खरेदी करण्याएवढेच पैसे देवू, बाकी तुम्ही खड्ड्यात जा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 
article

गोड साखरेची कडू कहाणी, सणासुदांवर फिरतंय पाणी !

by mosami kewat
August 23, 2026
0

_ आकाश मनिषा संतराम  एकीकडे देशात आगामी सणासुदीचे वेध लागले आहेत. जन्माष्टमी पाठोपाठ गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर...

Read moreDetails
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

August 23, 2026
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

August 22, 2026
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home