Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

mosami kewat by mosami kewat
September 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट
       
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे नांदेड जिल्ह्यात दौऱ्यासाठी असता नॅशनल आणि राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंनी त्यांची भेट घेतली.

यावेळी सुजात आंबेडकर यांनी बॉक्सिंग क्षेत्रात खेळाडू घेत असलेल्या मेहनतीचे आणि त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

या भेटीप्रसंगी बॉक्सिंग असोसिएशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष अक्षय बनसोडे उपस्थित होते. यावेळी खेळाडू आणि उपस्थित मान्यवरांमध्ये विविध विषयांवर संवादही झाला.

Tags: BoxingMaharashtraPoliticalsportsSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

Next Post

‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बातमी

नवीन श्रावस्ती नगरातील १५० हून अधिक कुटुंबे बेघर होण्यापासून वाचली; वंचितच्या नगरसेवकांसह सम्यकच्या नेत्यांच्या लढ्याला यश

by mosami kewat
September 17, 2026
0

नांदेड : गट क्रमांक ६१ (अ), नवीन श्रावस्ती नगर परिसरात मागील जवळपास २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बौद्ध समाजातील १५० हून...

Read moreDetails
‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

September 17, 2026
सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

September 17, 2026
आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

September 17, 2026
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

September 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home