Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिरड-शहापूरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; सामाजिक एकतेचा दिला संदेश

mosami kewat by mosami kewat
August 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शिरड-शहापूरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; सामाजिक एकतेचा दिला संदेश
       
शिरड-शहापूर : ईद-उल-फित्रच्या पवित्र पर्वानिमित्त शिरड-शहापूर येथे सर्व मुस्लिम बांधवांसोबत ईदचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्लिम बांधवांना बिस्कीट वाटप करून ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमात समाजरत्न अनिल कांबळे, जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक, वंचित बहुजन आघाडी, हिंगोली यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी आनंद ढेंबरे, हनीफ पठाण, अफरोज पठाण, अजिज पठाण, ॲड. मुस्ताख अहमद, दीपक सूर्यतळ, अजय सूर्यतळ, वैभव सूर्यतळ, स. मोशीन, यशवंत कांबळे आदी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने गावकरी व मुस्लिम बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.

ईदच्या निमित्ताने सर्व धर्मीयांमध्ये प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. त्यामुळे शिरड-शहापूरमध्ये ईदचा उत्सव आनंदमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.

दरम्यान, ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, ASI बंडू घुगे, जमादार शंकर भिसे, जमादार स. शाहेद यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे ईदचा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडला. प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपत शिरड-शहापूर येथे ईदचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Tags: MaharashtraShahapurShird-Shahapur Celebrates Eid-ul-Fitr with Enthusiasm
Previous Post

नायगाव: ४२ वर्षे उलटूनही पात्र लाभार्थी निवासापासून वंचित; १० दिवसांत प्लॉट वाटप न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

Next Post

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे
बातमी

लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
August 27, 2026
0

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांशी संबंधित सुमारे ४,६०१.१३ कोटी निधी वापरासाठी हस्तांतरित...

Read moreDetails
विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

August 27, 2026
शिरड-शहापूरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; सामाजिक एकतेचा दिला संदेश

शिरड-शहापूरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; सामाजिक एकतेचा दिला संदेश

August 27, 2026
नायगाव: ४२ वर्षे उलटूनही पात्र लाभार्थी निवासापासून वंचित; १० दिवसांत प्लॉट वाटप न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

नायगाव: ४२ वर्षे उलटूनही पात्र लाभार्थी निवासापासून वंचित; १० दिवसांत प्लॉट वाटप न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

August 27, 2026
यवतमाळ: पाच दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासकीय उदासीनतेविरुद्ध डॉ. नीरज वाघमारे आक्रमक

यवतमाळ: पाच दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासकीय उदासीनतेविरुद्ध डॉ. नीरज वाघमारे आक्रमक

August 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home