Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

mosami kewat by mosami kewat
August 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन
       
वळसंग (दक्षिण सोलापूर) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मौजे वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे १४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘वंचित बहुजन महिला आघाडी’च्या नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. हे उद्घाटन वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा श्वेताताई राजगुरु यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष पुष्पाताई गायकवाड, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सौ. लक्ष्मीताई सोनकांबळे, तालुका सचिव आशाताई कांबळे, सोलापूर शहर सचिव आशाताई आव्हाड, राधाताई वाघमारे, खंडू वाघमारे,यशवंत इंगळे, शिवाजी चौगुले, सीताफळे मंजलेकर यांच्यासह मौजे वांगी शाखेच्या महिला पदाधिकारी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर शाखा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी नवनिर्वाचित शाखा महिला अध्यक्ष साधनाताई वाघमारे, महासचिव शांतताई कोळी, सचिव उषा सरवदे, उपाध्यक्ष अश्विनी गवाळे-ताई, समस्त महिला वर्ग आणि वळसंग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून विशेष परिश्रम घेतले.

Tags: MaharashtraPoliticalsolapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

Next Post

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

Next Post
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
बातमी

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

by mosami kewat
August 15, 2026
0

मुंबई: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या कुर्ला मध्यवर्ती कार्यालयात उत्साही वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख...

Read moreDetails
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

August 15, 2026
शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

August 15, 2026
पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात ध्वजारोहण; संविधानिक मूल्ये आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प

पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात ध्वजारोहण; संविधानिक मूल्ये आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प

August 15, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home