Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वाडी बु. येथे समता सैनिक दल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

mosami kewat by mosami kewat
August 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वाडी बु. येथे समता सैनिक दल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
       
जालना : भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, वाडी बु., अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला समता सैनिक दलाचे पदाधिकारी, स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच गावातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेदरम्यान समता सैनिक दलाची भूमिका, संघटनात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटन मजबूत करण्याची आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष  मिलिंद मगरे, ले. कर्नल तथा जिल्हा उपाध्यक्ष आयु. दहिवले, कल्पना वेलदोडे, मनोहर घोरपडे, सोमनाथ घोरपडे, कैलास राऊत, परमेश्वर ससाणे, सुखदेव वाघ, प्रभाकर सरोदे, गणेश इंगळे, विनायक ससाणे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य उपस्थित होते. कार्यशाळेला वाडी बु. येथील बौद्ध उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

Tags: jalnaMaharashtraSamata Sainik DalWadi
Previous Post

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

Next Post

टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

Next Post
टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home