Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” – संतोष चोळके

mosami kewat by mosami kewat
April 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” – संतोष चोळके
       
राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांनी प्रस्थापित पक्षांवर थेट निशाणा साधत निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांचा आरोप केला.

“प्रस्थापित पक्षांनी राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र भावनिकतेच्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घेण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला,” असे ते म्हणाले. (Rahuri By-Election)

राहुरी तालुक्यातील स्थानिक प्रश्न मांडत त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “हे प्रश्न सोडवण्यासाठी मला विधानसभेत पाठवा.” प्रस्थापित नेत्यांवर स्वार्थी राजकारणाचा आरोप करत, “हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून लोकांना भुलवण्याचे काम सुरू आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सभेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Tags: ElectionMaharashtraPoliticalRahuri By ElectionVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव

Next Post

राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 18, 2026
0

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राहुरीत जंगी सभा! Rahuri Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड....

Read moreDetails
राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” – संतोष चोळके

राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” – संतोष चोळके

April 18, 2026
मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव

मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव

April 18, 2026
साखर सम्राटांच्या विरोधात गरीब मराठा समाजातील संतोष चोळके उभे  – प्रा.किसन चव्हाण

साखर सम्राटांच्या विरोधात गरीब मराठा समाजातील संतोष चोळके उभे  – प्रा.किसन चव्हाण

April 18, 2026
राहुरीत संतोष चोळके यांच्या सभेत दिशा शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

राहुरीत संतोष चोळके यांच्या सभेत दिशा शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

April 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home