Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव

mosami kewat by mosami kewat
April 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव
       
राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी विरोधकांवर तीव्र टीका करत विविध सामाजिक प्रश्न उपस्थित केले.

मुस्लिम समाजाला उद्देशून त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, “किती दिवस फसवणूक सहन करणार? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तुमचं संरक्षण करू शकत नाहीत, ते रस्त्यावरही उतरू शकत नाहीत.” जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप करत, “महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर असून तक्रारीही घेतल्या जात नाहीत,” असे त्यांनी सांगितले.

तसेच आदिवासी व अनुसूचित जातींच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करत, “या प्रश्नांवर एकही प्रस्थापित नेता बोलत नाही; वंचित बहुजन आघाडीच या मुद्द्यांवर लढत आहे,” असे ते म्हणाले.

शेवटी त्यांनी मतदारांना आवाहन करत, “गरीब मराठा समाजातील उमेदवार संतोष चोळके यांना मोठ्या मतांनी विजयी करा,” असे आवाहन केले.

Tags: Arun JadhavElectionElection campaignMaharashtraPoliticalPrakashAmbedkaRahuriVanchit Bahujan Aghadi
Previous Post

साखर सम्राटांच्या विरोधात गरीब मराठा समाजातील संतोष चोळके उभे  – प्रा.किसन चव्हाण

Next Post

राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” – संतोष चोळके

Next Post
राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” – संतोष चोळके

राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” - संतोष चोळके

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा
बातमी

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

by mosami kewat
August 19, 2026
0

पुणे : महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात, मांजरी येथील वस्तीगृह परिसर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन...

Read moreDetails
बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 19, 2026
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

August 18, 2026
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home