Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साखर सम्राटांच्या विरोधात गरीब मराठा समाजातील संतोष चोळके उभे  – प्रा.किसन चव्हाण

mosami kewat by mosami kewat
April 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साखर सम्राटांच्या विरोधात गरीब मराठा समाजातील संतोष चोळके उभे  – प्रा.किसन चव्हाण
       
राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पक्षाचे नेते किसन चव्हाण यांनी प्रस्थापितांवर जोरदार टीका करत इशारा दिला.

“अहमदनगर जिल्हा हा साखरसम्राटांचा आणि प्रस्थापितांचा जिल्हा आहे. अशा परिस्थितीत गरीब मराठा समाजातील संतोष चोळके यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे,” असे ते म्हणाले.

तसेच, “वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये म्हणून लोणी परिसरातील एक नेते गोरगरिबांना घर पाडण्याच्या धमक्या देत आहेत. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारू नयेत,” असा इशाराही त्यांनी दिला.

भटके विमुक्त, आदिवासी, पीडित व शोषित समाजाच्या हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी लढत असल्याचे सांगत, “आता तुमची जबाबदारी आहे की मताच्या माध्यमातून सामान्य माणसाला निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Tags: MaharashtraobcPoliticalPrakash AmbedkaRahuriRahuri ElectionVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

राहुरीत संतोष चोळके यांच्या सभेत दिशा शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Next Post

मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव

Next Post
मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव

मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  - ॲड. अरुण जाधव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home