Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

mosami kewat by mosami kewat
April 16, 2026
in बातमी
0
आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली
       
उत्तर प्रदेश :  लखनौ शहरातील विकासनगर परिसरातील सेक्टर ११ मध्ये लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण वस्तीत हाहाकार माजवला आहे. काही क्षणांतच भडकलेल्या ज्वाळांनी २०० हून अधिक झोपड्यांना वेढा घालत त्यांना पूर्णपणे भस्मसात केले.

या आगीत सुमारे १,००० पेक्षा अधिक नागरिक बेघर झाले असून अनेक कुटुंबांचे आयुष्यभराचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या भागात मुख्यतः स्थलांतरित कामगार राहत असल्याने त्यांच्या उपजीविकेवरही मोठा परिणाम झाला आहे.

आग इतकी वेगाने पसरली की रहिवाशांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तातडीने दाखल झाले असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पीडितांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: fireInferno in LucknowLakhnau
Previous Post

चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?
article

अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

by mosami kewat
August 18, 2026
0

- ॲड. गोविंद दळवी २०१४ ते २०२५ : पक्षांतराचा दस्तऐवज आणि २०२९ : प्रकाश आंबेडकरांनी २०२४ मध्ये विचारलेल्या हमीच्या प्रश्नापासून...

Read moreDetails
परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 18, 2026
समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

August 17, 2026
किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

August 17, 2026
सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

August 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home