Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

mosami kewat by mosami kewat
April 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

अकोला : शहीद सुशील तेलगोटे यांची रजेवर असताना निर्घृण हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील एकमेव कर्ता व्यक्ती गमावल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज तेलगोटे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. त्यांनी शहीद सुशील तेलगोटे यांच्या पत्नी रोशनी तेलगोटे, वडील दिलीप दयाराम तेलगोटे तसेच इतर कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. (Sujat Ambedkar)

Also Read : Sangli : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, माजी जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, गटनेते गजानन गवई, अकोला तालुका अध्यक्ष किशोर जामनिक, विकास सदाशिव, पराग गवई, सुरेंद्र तेलगोटे, मनोज इंगळे, दीपक गोपनारायण, ॲड. प्रशिक मोरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख मोहन तायडे, दिलीप तेलगोटे, लक्ष्मण तेलगोटे, सुयोग आठवले, सुनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Sujat Ambedkar)

यावेळी सुजात आंबेडकर यांनी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

Tags: AkolaAkola newsMaharashtraPoliticalSujat Ambedkar
Previous Post

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next Post

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home