Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य फेरफारांबाबत गंभीर इशारा; विरोधी पक्षांनी सतर्क राहावे – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
April 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य फेरफारांबाबत गंभीर इशारा; विरोधी पक्षांनी सतर्क राहावे - प्रकाश आंबेडकर

निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य फेरफारांबाबत गंभीर इशारा; विरोधी पक्षांनी सतर्क राहावे - प्रकाश आंबेडकर

       

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतर तब्बल 76 लाख मतदान झाल्याचा मुद्दा समोर आला असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. प्रकला प्रभाकर यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत रात्री 9 ते 2 वाजेपर्यंत मतदान झाले आणि तो निकालही फ्रॉड असल्याचे म्हटल्याने परिस्थिती गंभीर असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

आसाममध्ये काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आणि विजय, तसेच केरळमध्ये काँग्रेस (Congress) आणि डाव्या पक्षांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये जे घडले, तेच जर या राज्यांत पुन्हा घडले, तर संभाव्य निकाल पुढीलप्रमाणे लागू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. (Prakash Ambedkar)

तामिळनाडूमध्ये एकूण 234 जागांपैकी AIDMK 150 जागा, भाजपा 25 जागा आणि उर्वरित जागा स्टॅलिन, काँग्रेस आणि टीव्हीके पक्षांकडे जाऊ शकतात. केरळमध्ये किमान 15 जागा भाजप जिंकू शकते. आसाममध्ये 126 जागांपैकी भाजप 90 ते 92 जागा जिंकू शकते. पश्चिम बंगालमध्ये 294 जागांपैकी भाजप 180 ते 200 जागा जिंकू शकते. पांडचेरीमध्ये 10 जागा भाजप आणि 10 जागा त्यांच्या मित्र पक्षांकडे जाऊ शकतात. (Prakash Ambedkar)

हे निकाल फेरफार करून आणले जाऊ शकतात, असा गंभीर आरोप करत आंबेडकर यांनी सर्व विरोधी पक्षांनी तत्काळ दक्षता घ्यावी, तसेच सर्व निवडणूक रिटर्निंग ऑफिसरना तंबी द्यावी, असे सांगितले. कायद्यानुसार काम केले नाही तर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विरोधी पक्ष ही जबाबदारी पार पाडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


       
Tags: Breaking NewsDemocracy AtRiskElection FraudElection ManipulationElection TransparencyElectoral ReformsFreeAnd Fair ElectionsIndia ElectionsIndia PoliticsMaharashtra politicsOpposition AlertPolitical NewsPrakash AmbedkarSave DemocracyVoting Irregularities
Previous Post

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

Next Post

सरकारचा ‘कॅपिटल्स एक्सपेंडीचर’ आणि खाजगी क्षेत्राची ‘ट्रेझरी मॅनेजमेंट’: विषमतेचे नवे मॉडेल

Next Post
सरकारचा 'कॅपिटल्स एक्सपेंडीचर' आणि खाजगी क्षेत्राची 'ट्रेझरी मॅनेजमेंट': विषमतेचे नवे मॉडेल

सरकारचा 'कॅपिटल्स एक्सपेंडीचर' आणि खाजगी क्षेत्राची 'ट्रेझरी मॅनेजमेंट': विषमतेचे नवे मॉडेल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?
article

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

by mosami kewat
April 7, 2026
0

- राजदीप तायडे मी एक इंजिनिअरिंग विद्यार्थी म्हणून सिस्टीम डिझाइन, लोड-बेअरिंग अॅनालिसिस, फीडबॅक लूप्स, कॉस्ट-बेनिफिट ट्रेडऑफ आणि रिअल-वर्ल्ड टेस्टिंगचा अभ्यास...

Read moreDetails
दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

April 7, 2026
वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

April 7, 2026
डोंबिवलीत गुन्हेगारीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; एसीपी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

डोंबिवलीत गुन्हेगारीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; एसीपी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

April 7, 2026
पुस्तक परीक्षण : Removed from WhatsApp A Bitter Tale of Caste & Reservation Two Perspectives, One Nation

पुस्तक परीक्षण : Removed from WhatsApp A Bitter Tale of Caste & Reservation Two Perspectives, One Nation

April 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home