Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

mosami kewat by mosami kewat
March 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अमर साबळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेडच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. (vanchit bahujan aghadi)

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, उत्तर जिल्हाध्यक्ष राज अटकोरे, उत्तर युवक जिल्हाध्यक्ष (नगरसेवक प्रतिनिधी) आकाशव जोंधळे, उत्तर महानगराध्यक्ष (नगरसेवक) राहुल सोनसळे, नगरसेवक कुलदीप राक्षसमारे, दक्षिण महानगराध्यक्ष गोपालसिंग टाक यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (vanchit bahujan aghadi)

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

या वेळी आंदोलकांनी अमर साबळे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

Tags: AmarSableControversyAmbedkariteMovementAmbedkarSupportersBalasahebAmbedkarmaharashtrapoliticsNandedNewsNandedProtestPoliticalProtestPoliticalProtestIndiavanchitbahujanaghadiVanchitYouth
Previous Post

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

Next Post

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 
बातमी

मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 

by mosami kewat
June 24, 2026
0

मनमाड : मनमाड नगरपरिषद हद्दीतील 'आय.यु.डी.पी.' (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी 'सार्वजनिक गार्डन'...

Read moreDetails
स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

June 24, 2026
औरंगाबादमध्ये “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्यालयाचे उद्घाटन

औरंगाबादमध्ये “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्यालयाचे उद्घाटन

June 24, 2026
शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी; पुढील सुनावणी १ जुलै रोजी

शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी; पुढील सुनावणी १ जुलै रोजी

June 24, 2026
मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

June 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home