Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

mosami kewat by mosami kewat
March 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

औरंगाबाद : औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ येथे सुरू असलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना 20 मार्च 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ही मुदतवाढ यांच्या मागणीनंतर देण्यात आली आहे.

यापूर्वी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. अनेक इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे तसेच काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. (dr babasaheb ambedkar marathwada university)

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली होती. (dr babasaheb ambedkar marathwada university)

विद्यापीठ प्रशासनाने या मागणीची दखल घेत प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 20 मार्च 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनावर सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्यासह अमरदीप हिवराळे, संदीप तुपसंमुद्रे, अमोल बोर्डे आणि जुनेद कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: AurangabadNewsdr babasaheb ambedkar marathwada universityEducationNewsHigherEducationIndiaMarathwadaUniversityProfessorRecruitmentRecruitmentUpdateSamyakStudentMovementStudentMovementStudentProtestUniversityRecruitment
Previous Post

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

Next Post

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home