Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !

mosami kewat by mosami kewat
March 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !
       
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या भूम पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीत वंचित बहुजन आघाडीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये या पदावर विराजमान होणाऱ्या त्या वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत.

प्रियंका रणबागुल या वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या  पत्नी आहेत. रणबागुल परिवाराने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कामाची पावती म्हणून या निवडीकडे पाहिले जात आहे. (Vanchit bahujan aghadi)

धाराशिव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीसाठी हा क्षण महत्त्वाचा मानला जात आहे. भूम पंचायत समितीमध्ये प्रथमच पक्षाला हे मानाचे पद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. तसेच घोषणाबाजी करत जल्लोष केला.

Tags: DharashivMaharashtraPoliticalpoliticsVanchit Bahujan Aghadivbafotindia
Previous Post

अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

Next Post

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2026-2027 चा अर्थसंकल्प सादर केला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
बातमी

जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ

by mosami kewat
May 6, 2026
0

पंजाब : पंजाबमध्ये मंगळवारी रात्री अल्पावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालंधर...

Read moreDetails
मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

May 5, 2026
निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

May 5, 2026
नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

May 3, 2026
महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

May 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home