अकोला : अकोला येथील प्रथितयश ॲड. राजन देशपांडे यांचे वडील नानासाहेब देशपांडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशपांडे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुःखद प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी देशपांडे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी नानासाहेब देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, नगरसेवक निलेश देव आदी उपस्थित होते.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...
Read moreDetails






