Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चेंबूरमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिल्ड फाउंडेशनतर्फे उद्या भव्य ‘मोफत नेत्रचिकित्सा शिबिर’

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
चेंबूरमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिल्ड फाउंडेशनतर्फे उद्या भव्य ‘मोफत नेत्रचिकित्सा शिबिर’
       
मुंबई : सामजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी आणि शिल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे भव्य ‘मोफत नेत्रचिकित्सा व चष्मा वाटप शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडणार आहे. (Free Mega Eye Check-Up)

विभागातील गरजू नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या शिबिरात खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:

१) शिबिरात येणाऱ्या सर्व नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत डोळे तपासणी केली जाईल.

२) ५० वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

३) ५० वर्षांखालील नागरिकांसाठी केवळ ५० रुपयांत चष्मे उपलब्ध करून दिले जातील.

४) शिबिरातील ज्या रुग्णांना मोतीबिंदूचा त्रास आढळेल, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अत्यंत माफक (अत्यल्प) दरात शस्त्रक्रिया करण्याची सोय करण्यात आली आहे. (Free Mega Eye Check-Up)

विभागातील सर्व स्थानिक रहिवासी, तरुण आणि गरजू नागरिकांनी या रुग्णसेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी आणि शिल्ड फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: chemburDoctorEyeFree Mega Eye Check-UpHealthhospitalMaharashtramumbaiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉम्प्राईज्ड झाले आहेत का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे देशव्यापी आंदोलनासाठी काँग्रेस नेतृत्वाला पत्र!

Next Post

रमाई आवास योजनेचा बोजवारा; १० वर्षांपासून १२३ घरकुले प्रलंबित! वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

Next Post
रमाई आवास योजनेचा बोजवारा; १० वर्षांपासून १२३ घरकुले प्रलंबित! वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

रमाई आवास योजनेचा बोजवारा; १० वर्षांपासून १२३ घरकुले प्रलंबित! वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी
बातमी

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

by mosami kewat
October 18, 2026
0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात ही...

Read moreDetails
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

October 18, 2026
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home