Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम

mosami kewat by mosami kewat
March 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम
       
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल काल जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील बहुजन समाजातील १७ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गरुडझेप घेतली आहे. या यशात मुलींचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा गायकवाड यांनी अखिल भारतीय क्रमांक (AIR) १०६ मिळवत सर्वाधिक यश मिळवले आहे. त्यानंतर मोहिनी जगताप (AIR ३२३), धनश्री अहिरे (AIR ४८९) आणि विशाखा कदम (AIR ५०४) यांनीही उत्तम कामगिरी करत समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.

याशिवाय रजत वाळके (AIR ५१४), निखिल तांबे (AIR ५१७), बापुसाहेब गायकवाड (AIR ५६१), अभिषेक टेकाडे (AIR ६१०) आणि अल्पेश ढवळे (AIR ६८७) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

तसेच प्रितम कुमार भाले (AIR ७४२), प्रांजली मेश्राम (AIR ७६७), मनीष झेंडे (AIR ७८८), प्रथमेश शिंदे (AIR ८१७), अतुल राजुरकर (AIR ८६३), रोहित सांगळे (AIR ८६५), सुरेश बोरकर (AIR ९१२) आणि अनिकेत अहिरे (AIR ९४१) यांनीही नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होत महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचा गौरव वाढवला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Tags: EducationMaharashtraNew DelhiPoliticalUPSC result २०२६
Previous Post

औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले

Next Post

काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

Next Post
काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा
article

काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

by mosami kewat
March 7, 2026
0

- संविधान गांगुर्डे काळाराम मंदिर सत्याग्रह हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक निर्णायक अध्याय आहे त्याने मंदिरप्रवेशाचा प्रश्न व्यापक सामाजिक न्यायाच्या...

Read moreDetails
UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम

UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम

March 7, 2026
औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले

औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले

March 7, 2026
मध्यपूर्व युद्ध : केवळ इंधन दरवाढ नव्हे, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!

मध्यपूर्व युद्ध : केवळ इंधन दरवाढ नव्हे, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!

March 7, 2026
इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

March 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home