Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वागळे तुम्ही ‘दलाल’ नसाल, तर ‘वंचित’ वरील आरोप सिद्ध करा ; ‘वंचित’ चा ईशारा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 28, 2024
in बातमी
0
वागळे तुम्ही ‘दलाल’ नसाल, तर ‘वंचित’ वरील आरोप सिद्ध करा ; ‘वंचित’ चा ईशारा !
       

मुंबई : निखिल वागळे तुम्ही दलाल पत्रकार नसाल तर, वंचित बहुजन आघाडीवरील आरोप सिद्ध करा नाहीतर वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांकडून तुमच्याविरुद्ध व्यक्त होणारा संताप नियंत्रित करणे कठीण होईल असा ईशारा वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून निखिल वागळे यांना दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्र विशेषतः आमचे निष्ठावंत आणि मौल्यवान समर्थक गेल्या काही वर्षांपासून तुमच्या अप्रामाणिक पत्रकारितेवर संतापले असल्याचेही यात म्हटले आहे.

एका माध्यमावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्यावर निखिल वागळे यांनी काही आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने त्यांना हा ईशारा दिला.

निखिल वागळे वारंवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आणि कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.


       
Tags: nikhil waglePrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

मराठा आरक्षण की फसवणूक ?

Next Post

‘वंचित’ मुंबईमधून लोकसभेच्या 2 जागा लढणार ?

Next Post
‘वंचित’ मुंबईमधून लोकसभेच्या 2 जागा लढणार ?

'वंचित' मुंबईमधून लोकसभेच्या 2 जागा लढणार ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’
बातमी

विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’

by mosami kewat
July 17, 2026
0

नांदेड : नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय...

Read moreDetails
गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

July 17, 2026
बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

July 16, 2026
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 16, 2026
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home