Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’ मुंबईमधून लोकसभेच्या 2 जागा लढणार ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 28, 2024
in राजकीय
0
‘वंचित’ मुंबईमधून लोकसभेच्या 2 जागा लढणार ?
       
वंचित बहुजन आघाडीची मुंबईत मोर्चेबांधणी !

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन लोकसभा मतदारसंघात जोरदार मोर्चबांधणी करत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे 28 जानेवारीपासून या दोन्ही मतदारसंघात पायी दौरा करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्य येथून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या यादीत या दोन्ही जागांचा समावेश केली असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका सूत्राने दिली आहे. त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीकडून ते या दोन्ही जागांची मागणी करण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले आहे.

या पूर्वी ही वंचित बहुजन आघाडी, मुंबई कमिटीने मुंबईतील एका लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला होता.

Tags: LoksabhamumbaiPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वागळे तुम्ही ‘दलाल’ नसाल, तर ‘वंचित’ वरील आरोप सिद्ध करा ; ‘वंचित’ चा ईशारा !

Next Post

जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.

Next Post
जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.

जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !
बातमी

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

by mosami kewat
March 12, 2026
0

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. एखादा उमेदवार क्रिमी लेयरमध्ये...

Read moreDetails
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

March 12, 2026
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

March 12, 2026
ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home