अहमदनगर : अहमदनगर येथे वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश उत्साहात पार अहमदनगर : वंचित बहुजन आघाडी उत्तर, कोपरगाव तालुक्याच्यावतीने पक्ष प्रवेश सोहळा व संवाद बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व जिल्हा समन्वयक दिशाताई शेख, जिल्हाध्यक्ष विशाल भैय्या कोळगे, जिल्हा महासचिव अनिल भाऊ जाधव, तसेच युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अनेक नव्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून संघटनेचे बळ वाढविले. या कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव तालुका अध्यक्ष नितिन भाऊ बनसोडे यांनी केले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना
अकोला : बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे येत्या 5...
Read moreDetails