Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मालेगावात वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 13, 2022
in बातमी
0
मालेगावात वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन
       
मालेगाव – वंचित बहुजन आघाडी, मालेगांव शहरच्यावतीने मालेगाव कॅम्प येथील स्मशान मारुती मळा येथे वंचित बहुजन आघाडी महिला शाखा फलकाचे अनावरण प्रबुद्ध भारतचे उपसंपादक व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जितरत्न दादा पटाईत यांच्या हस्ते करण्यात आले.

येथील शाखेच्या फलक अनावरण कार्यक्रमासाठी मालेगांव शहराध्यक्ष कैलासभाऊ लोहार यांनी पुढाकार घेतला. यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्षाची ध्येय धोरणे याची व शाखेच्या मार्फत आपले व परिसरातील नागरिकांच्या समस्या,मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी संघटनात्मक कार्य याची माहिती जितरत्नदादा पटाईत यांनी उपस्थित शाखेच्या महिला पदाधिकाऱ्यांना दिली.

वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रा.राजेंद्र पवार व शहराध्यक्ष कैलासभाऊ लोहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहर उपाध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्यासह महिला शाखा अध्यक्षा भारती देशमुख,महासचिव मनीषा शेजवळ,उपाध्यक्ष रीना सूर्यवंशी, तुळसाबाई खरटमल,सुरेखा झेंट,शोभा पवार,संघटक मीराबाई कार्ले,शकुंतला शेजवळ, सहसंघटक छाया पाठक, सुमनबाई गांगुर्डे,मंगल पवार,सल्लागार गंगाबाई गांगुर्डे,आशाबाई गाडे,संपर्क प्रमुख सिमा शेजवळ,सचिव शीतल शेजवळ,सहसचिव ज्योती काळे, विजयश्री परदेशी,सदस्य चंद्रप्रभा परदेशी, रत्नाबाई आहिरे,बेबिबाई सोळंकी, गौतमाबाई आहीरे,बेबीबाई महाले, कोकिळा शेजवळ यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Vanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितच्यावतीने हिंगोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक संपन्न 

Next Post
वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक संपन्न 

वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक संपन्न 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!
बातमी

भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

by mosami kewat
February 21, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...

Read moreDetails
बीड जिल्ह्यातील सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उद्ध्वस्त, वंचितच्या ॲड. अरुण जाधव यांची घटनास्थळी भेट !

बीड जिल्ह्यातील सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उद्ध्वस्त, वंचितच्या ॲड. अरुण जाधव यांची घटनास्थळी भेट !

February 21, 2026
परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने

परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने

February 21, 2026
वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

February 21, 2026
धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

February 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home