Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचितच्यावतीने हिंगोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 13, 2022
in बातमी
0
वंचितच्यावतीने हिंगोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन
       
हिंगोली – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ धोतरे, हट्टा उप पोलीस निरीक्षक गजानन मोरे सर,वंचित बहुजन आघाडी वसमत तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी प्रमुख उपस्थिती गंगाप्रसाद खारूडे, भारतीय बौद्ध महासभा वसमत तालुका अध्यक्ष राजेश्वर मामा वाहेवळ, वंचित बहुजन आघाडी जिल्हा युवा संघटक संदीप लांडगे, वंचित बहुजन आघाडी टेंभुर्णी सर्कल अध्यक्ष दत्ता भाऊ लांडगे, वंचित बहुजन आघाडी वसमत तालुका प्रसिध्दी प्रमुख संतोष लांडगे,किरण लांडगे, अमोल लांडगे,पंकज लांडगे,विशाल लांडगे,धनराज लांडगे,महादू लांडगे, आदी सर्कल मधील सर्व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Vanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शिवजयंती निमित्त वंचितच्यावतीने कुर्ल्यात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

Next Post

मालेगावात वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन

Next Post
मालेगावात वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन

मालेगावात वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home