Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिवजयंती निमित्त वंचितच्यावतीने कुर्ल्यात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 13, 2022
in बातमी
0
शिवजयंती निमित्त वंचितच्यावतीने कुर्ल्यात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
       
कुर्ला – वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका वॉर्ड क्रमांक १५५ च्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम महिला हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक महिलांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघडी कुर्ला तालुका,वॉर्ड अध्यक्ष १५५ सचिन जाधव यांनी केले होते.

यावेळी कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, कोष्यध्यक्ष शैलेश सोनावने, तालुका IT सचिव अनिल म्हस्के, वॉर्ड उपाध्यक्ष अविनाश येडे, आणि तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Vanchit Bahujan Aaghadi
Previous Post

कलिनामध्ये वंचितच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

वंचितच्यावतीने हिंगोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post
वंचितच्यावतीने हिंगोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन

वंचितच्यावतीने हिंगोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home