Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

अवाढव्य बिलांमुळे चोहट्टा येथील रहिवासी त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचे MSEB कार्यालयावर धडक

mosami kewat by mosami kewat
August 12, 2025
in Uncategorized, बातमी
0
अवाढव्य बिलांमुळे चोहट्टा येथील रहिवासी त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचे MSEB कार्यालयावर धडक

अवाढव्य बिलांमुळे चोहट्टा येथील रहिवासी त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचे MSEB कार्यालयावर धडक

अकोला : अकोट तालुक्यातील चोहट्टा आणि आसपासच्या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEB) ने अनेक गरीब कुटुंबांना ४०,००० हजार ते ५०,००० हजार पर्यंतची अवाढव्य वीज बिले पाठवल्याने नागरिक मोठ्या मानसिक तणावाखाली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी MSEB कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
‎
‎वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते मुस्ताक शहा, संजय बुध, सुरेंद्र ओइंबे यांच्यासह इतरांनी ही गंभीर बाब जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, देंडवे आणि इंगळे यांनी कार्यकर्त्यांसह थेट चोहट्टा येथील MSEB कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली.
‎
‎यावेळी, MSEB अधिकाऱ्यांनी येत्या तीन-चार दिवसांत ही अवाढव्य बिले कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. जर हे आश्वासन पूर्ण झाले नाही, तर वंचित बहुजन आघाडी MSEB विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिला.
‎
‎यावेळी मनोहर शेळके, मुस्ताक शहा, संजय बुध, गणेश खोडके, लड्डू शहा, संजय खंडारे, गोपाल ढोरे, पूर्णाजी खोडके, मुनीर शहा, तसेच चोहट्टा परिसरातील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AkolaMSEBProtestsvbaforindia
Previous Post

दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Next Post

डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला

Next Post
डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला

डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला
बातमी

डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला

by mosami kewat
August 12, 2025
0

झारखंड : बोकारो जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारानंतर पैसे न दिल्याने एका क्रूर डॉक्टरने...

Read moreDetails
अवाढव्य बिलांमुळे चोहट्टा येथील रहिवासी त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचे MSEB कार्यालयावर धडक

अवाढव्य बिलांमुळे चोहट्टा येथील रहिवासी त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचे MSEB कार्यालयावर धडक

August 12, 2025
दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

August 12, 2025
मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!

मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!

August 12, 2025
‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

August 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home