Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

mosami kewat by mosami kewat
April 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!
       
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त RSS कडून “भव्य महाआरती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तशा पद्धतीचे पोस्टर समाज माध्यमांवर वायरल झाले आहे. वंचित बहुजन आघाडी (VBA) नाशिकच्यावतीने या विरोधात पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. हा कार्यक्रम तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

RSS च्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गोदावरी घाट, नाशिक येथे “भव्य महाआरती” आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात RSS प्रचारक रमेश पांडव उपस्थित राहणार असल्याचे समजले आहे.

मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या स्वरूपावर आक्षेप घेतला असून, बाबासाहेबांच्या विचारसरणीशी विसंगत अशा धार्मिक स्वरूपाच्या उपक्रमांद्वारे त्यांची जयंती साजरी करणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलिस प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Bhim jayantiDr Babasaheb AmbedkarMaharashtraNashik newsrssVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!
बातमी

नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

by mosami kewat
April 13, 2026
0

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त RSS कडून “भव्य महाआरती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तशा पद्धतीचे पोस्टर समाज...

Read moreDetails
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

April 13, 2026
आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज

April 13, 2026
रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

रिपब्लिकन सेनेला पुण्यात धक्का; पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

April 13, 2026
बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

April 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home