Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचितने दिंडोरीचा उमेदवार बदलला

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 21, 2024
in राजकीय
0
वंचितने दिंडोरीचा उमेदवार बदलला
       
गुलाब बर्डे यांच्या जागी मालती थविल यांना उमेदवारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रंग भरत असताना पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

दरम्यान, दिंडोरी या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता त्यांच्या जागी मालती शंकर थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने हा निर्णय घेतला आहे.

गुलाब बर्डे यांची तब्बेत काही दिवसांपासून बरी नसल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे या मतदार संघात कोकणा आदिवासी समाजातील महिलेला उमेदवारी देवून वंचितने निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: DindoriLoksabhaMaharashtraParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यात सामूहिक संविधान पठणाचा कार्यक्रम पार पडला

Next Post

मोदी मौत का सौदागर

Next Post
मोदी मौत का सौदागर

मोदी मौत का सौदागर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!
बातमी

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

by mosami kewat
October 2, 2026
0

Satara : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home