Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

समाजा – समाजात भांडण लावण्याचे कृत्य केल्यास वंचित बहुजन आघाडी रोखणार – सुजात आंबेडकर.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 24, 2023
in Uncategorized
0
समाजा – समाजात भांडण लावण्याचे कृत्य केल्यास वंचित बहुजन आघाडी रोखणार – सुजात आंबेडकर.
       

संविधान सन्मान सभेच्या तयारीची त्यांनी पाहणी केली.

मुंबई : जेव्हापासून भाजप सत्तेत आहे, तेव्हापासून ते समजा – समाजात भांडणं लावण्याचं काम करतात. पण त्यांच्या या कृतीच्या विरोधात आम्ही कायम लढत राहू. दोन समाज आणि धर्मात जर कोणी भांडण लावली तर त्यांना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रोखतील. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

कोणाचही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, याचा फॉर्म्युला बाळासाहेबांकडे आहे. याबाबत त्यांच्या उद्याच्या भाषणात ते स्पष्टीकरण देतील असेही सुजात आंबेडकरांनी सांगितले आहे.

संविधानाच्या सन्मानार्थ होणाऱ्या संविधान सन्मान महासभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


       
Tags: #Mumbai #sanvidhan #shivaji park #sabhaMaharashtraPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

संविधान सन्मान सभेसाठी सुजात आंबेडकरांचे शीख बांधवांना आवाहन !

Next Post

भारतीय संविधानिक मूल्यांच्या रुजवणूकीसाठी पुनर्लोकशिक्षणाची आवश्यकता का आहे ?

Next Post
भारतीय संविधानिक मूल्यांच्या रुजवणूकीसाठी पुनर्लोकशिक्षणाची आवश्यकता का आहे ?

भारतीय संविधानिक मूल्यांच्या रुजवणूकीसाठी पुनर्लोकशिक्षणाची आवश्यकता का आहे ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून !
अर्थ विषयक

“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून !

by mosami kewat
October 31, 2025
0

संजीव चांदोरकर फक्त सप्टेंबर महिन्यात देशात क्रेडिट कार्ड वापरून २,१७,००० कोटी रुपयांची खरेदी केली गेली. एक ऐतिहासक उच्चांक! ऑक्टोबरचा आकडा...

Read moreDetails
कामगार एकतेचा शतकी प्रवास - आयटकच्या १०५ व्या स्थापना दिनानिमित्त लाल सलाम!

कामगार एकतेचा शतकी प्रवास – आयटकच्या १०५ व्या स्थापना दिनानिमित्त लाल सलाम!

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकरांची अपशब्द वापरून बदनामी; पिंपरी-चिंचवडमध्ये 'वर्धा लाईव्ह' फेसबुक पेजच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाळासाहेब आंबेडकरांची अपशब्द वापरून बदनामी; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘वर्धा लाईव्ह’ फेसबुक पेजच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 31, 2025
अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम

अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी

बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

October 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home