जालना : जिल्हा व मराठवाड्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालय दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी जालना शहरातील अंबड चौफुली येथे सुरू करण्यात आले.
या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला.
सोलापुरातील माजी नगरसेवक रवि (बॉस) गायकवाड यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश!
यावेळी नवनाथ वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष अँड.अशोक खरात, मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, शंकरराव लिंगे, जिल्हाध्यक्ष पश्चिम डेव्हिड घुमारे, पुर्व रामप्रसाद थोरात रमाताई होर्शिळ यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा, तालुका, शहर महीला , युवक, सम्यक विद्यार्थी आंदोलन, कामगार आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शिवसेना पदाधिकारी शरद कोळीकडून शेतकऱ्याची शेती बळकावण्याचा प्रयत्न: पीडितांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथील शेतकरी नागनाथ शिवाजी मदने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते शरद कोळी याच्यावर...
Read moreDetails






