Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्ना सिरसाठ यांचा विशेष सत्कार

mosami kewat by mosami kewat
February 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्ना सिरसाठ यांचा विशेष सत्कार
       

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला येथील जिल्हा पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभांना उपस्थित पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्नाबाई सिरसाठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी केले होते, तर अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मनकर्ना सिरसाठ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनकर्ना सिरसाठ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि साडी देऊन यथोचित गौरव करण्यात आला. सत्कारातून व्यक्त होताना शिरसाठ म्हणाल्या की, मी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाहिले आहे आणि त्यांच्या सभांना उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला लाभले. आजच्या शोषित-वंचित बहुजन युवकांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पक्षात जोमाने कार्य केले पाहिजे. आंबेडकर परिवाराशिवाय बहुजन समाजाला दुसरा पर्याय नाही.

या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने अनुराधा ठाकरे, शोभा शेळके, मीनाक्षी शेळके, रूपाली गवई,  मजहर खान, गजानन गवई, अशोक शिरसाट, सुरेश पाटकर, मनोहर बनसोड, सुनील फाटकर, किशोर जामणीक, गोरसींग राठोड, दिनकर खंडारे, सुमित नवलकर, पराग गवई हे उपस्थित होते. तसेच डॉ. अशोक मेश्राम, प्रा. सुरेश मोरे, मनोहर वानखडे, ॲड. आकाश भगत, विश्वजीत इंगळे, प्रशांत शिरसाठ, सतीश चोपडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेटके संचालन गजानन गवई यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. अशोक मेश्राम यांनी मानले.


       
Tags: Akolachatrapati shivaji maharajChatrapati Shivaji Maharaj jayantiMaharashtraVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

‘एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

Next Post

जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post
जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 1, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पर गंभीर आरोप लगाए हैं।...

Read moreDetails
तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

April 1, 2026
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

April 1, 2026
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

April 1, 2026
LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home