Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 8, 2024
in राजकीय
0
वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात
       
अकोला : बेलदार समाज हा भटक्या विमुक्त समाज असुन त्यांचा विकास देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत झालेला नाही. सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून हा समाज कोसो दूर आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे बेलदार समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बेलदार समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विनोद जाधव तसेच वंचित बहूजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष आणि प्रा.बी.पी.सावळे (सचिव पुणे शहर) हे पुणे येथून येऊन अकोला मतदार संघात बेलदार समाजात जावून प्रचार करत आहेत.त्यांनी ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेचे महत्व बेलदार समाजाला पटवून दिल्यामुळे त्यांना बेलदार समाजाचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांना बेलदार समाजाने प्रेशर कुकर या चिन्हासमोरील 5 नंबरचे बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Tags: AkolaLoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितांचे रक्षण ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले – रवींद्र चव्हाण

Next Post

मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!
बातमी

हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : फुले-शाहू-आंबेडकरी विचार, साहित्य आणि शिक्षणाला मनुवादाच्या विरोधातील असल्याच्या कारणावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

October 2, 2026
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home