Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बीड येथील पीडित आदिवासी महिलेचा ‘वंचित’ कडून साडी-चोळी देवून सन्मान!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 18, 2023
in बातमी
0
बीड येथील पीडित आदिवासी महिलेचा ‘वंचित’ कडून साडी-चोळी देवून सन्मान!
       
बीड : जमिनीवर ताबा घेण्याच्या उद्देशाने एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाळुंज ( ता. आष्टी ) येथे घडली होती.,या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या दबावाने विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघांविरुद्ध विनयभंग, अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

याच पार्श्वभूमीवर आज महिलेच्या वाळुंज येथील घरी जाऊन ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये पीडित आदिवासी महिलेच्या घरी जाऊन साडी चोळी आणि दिवाळीचे फराळ देवून पीडित महिलेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष प्रा विष्णू जाधव,बीड जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष ऍड आणिताताई चक्रे,ऍड दिपक श्यामदिरे, शिरूर तालुका अध्यक्ष दिलीप माने,पाटोदा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेललाभाई शेख व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: beedMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

वंचित – इंडिया आघाडीबाबत सुजात आंबेडकर काय बोलले ?

Next Post

भारताच्या क्रिकेट मॅचसाठी युवा नेते सुजात आंबेडकरांची परिषद पुढे ढकलली !

Next Post
वंचित – इंडिया आघाडीबाबत सुजात आंबेडकर काय बोलले ?

भारताच्या क्रिकेट मॅचसाठी युवा नेते सुजात आंबेडकरांची परिषद पुढे ढकलली !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाभयंकर भूकंपाने जग हादरले : रशिया, जपान आणि अमेरिकेला त्सुनामीचा धोका! फुकुशिमा अणुऊर्जा केंद्र रिकामे
बातमी

महाभयंकर भूकंपाने जग हादरले : रशिया, जपान आणि अमेरिकेला त्सुनामीचा धोका! फुकुशिमा अणुऊर्जा केंद्र रिकामे

by mosami kewat
July 30, 2025
0

रशिया : सकाळी रशियामध्ये 8.8 तीव्रतेच्या भीषण भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने प्रशांत महासागरात मोठमोठ्या त्सुनामी लाटा...

Read moreDetails
पुणे : वाहनांची वाढ, बिघडती हवा आणि आरोग्यावर परिणाम - धक्कादायक अहवाल

पुणे : वाहनांची वाढ, बिघडती हवा आणि आरोग्यावर परिणाम – धक्कादायक अहवाल

July 30, 2025
ड्रग्ज तस्करांवर मोठी कारवाई: डिलिव्हरी बॉयच्या वेशात तस्करी करणाऱ्यांसह २ जणांना अटक, ४ कोटींचे ड्रग्ज जप्त

ड्रग्ज तस्करांवर मोठी कारवाई: डिलिव्हरी बॉयच्या वेशात तस्करी करणाऱ्यांसह २ जणांना अटक, ४ कोटींचे ड्रग्ज जप्त

July 30, 2025
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी FIR नाही; पोलिसांवर अवमाननेची टांगती तलवार

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी FIR नाही; पोलिसांवर अवमाननेची टांगती तलवार

July 30, 2025
रशियाच्या कामचटकामध्ये 8.7 रिश्टर स्केल भूकंपाने हादरले; जपान-अमेरिकेला त्सुनामीचा धोका

रशियाच्या कामचटकामध्ये 8.7 रिश्टर स्केल भूकंपाने हादरले; जपान-अमेरिकेला त्सुनामीचा धोका

July 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home