Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

पुण्यात होणार ‘वंचित’ ची सत्ता परिवर्तन महासभा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 10, 2024
in राजकीय
0
काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर…
       
पुणे: पुण्यातील आरटीओ कार्यालयाजवळील एसएसपीएमस, मैदान येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सभांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अकोला, मुंबई, नागपूर, बीड, सांगली, अमरावती, आणि मुंबई येथील सभांनी गर्दीचे उच्चांक मोडल्याचे दिसून आले होते. आता पुण्यात देखील गर्दीचा नवा विक्रम वंचित बहुजन आघाडी नोंदवणार का ? याकडे पुण्यासह राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: Prakash AmbedkarpuneSatta Parivartan SabhaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ च्या किमान समान कार्यक्रमात मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा !

Next Post

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वंचितने सुचवला ठोस उपाय.

Next Post
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी  वंचितने सुचवला ठोस उपाय.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वंचितने सुचवला ठोस उपाय.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!
क्रीडा

इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!

by mosami kewat
November 23, 2025
0

कोलंबो: भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला आहे! कोलंबोमध्ये झालेल्या रोमांचक फायनलमध्ये आपल्या दमदार खेळाच्या बळावर भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने...

Read moreDetails
बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका : सुजात आंबेडकर

बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका : सुजात आंबेडकर

November 23, 2025
पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती

पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती

November 22, 2025
Mumbai : अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण

Mumbai : अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण

November 22, 2025
कापूरवाडीत महार वतनाच्या जागेवर अवैध उत्खनन; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

कापूरवाडीत महार वतनाच्या जागेवर अवैध उत्खनन; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

November 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home