Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’ मध्ये पक्षप्रवेशाचा धडाका !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 20, 2024
in राजकीय
0
‘वंचित’ मध्ये पक्षप्रवेशाचा धडाका !
       

वंचित बहुजन युवा आघाडी दक्षिण मध्य मुंबईत भव्य पक्ष प्रवेश सोहळा !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन आज दक्षिण मध्य मुंबई मधील विविध पक्षातील अनेक युवकांचे प्रदीप अढांगळे, स्वप्निल गायकवाड, साईराज सदाफुले, महेश कांबळे यांच्या पुढाकाराने पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर,मुंबई या ठिकाणी पक्षप्रवेश करण्यात आला. सदर पक्षप्रवेशचा कार्यक्रम हा वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्या आणि मुंबई युवा आघाडीचे इतर सहकारी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रदीप अढांगळे यांच्याकडे होते.

यावेळी, परमेश्वर रणशूर (अध्यक्ष – मुंबई), विक्रांत उन्हवणे (संघटक – मुंबई), नवीन मुर्गेश (सचिव – मुंबई), सुरेश येडे(सचिव – मुंबई), स्वप्निल गायकवाड (अध्यक्ष – चेंबूर), आशिष गायकवाड (अध्यक्ष – सायन), साईराज सदाफुले (महासचिव – चेंबूर), महेश कांबळे (महासचिव – चेंबूर), प्रदीप अढांगळे (द.म.मु. युवा नेतृत्व), भगवान सुरडकर (उपाध्यक्ष – चेंबूर), कल्पना सुरडकर (उपाध्यक्ष – चेंबूर महीला आघाडी), रूपाली मोरे (उपाध्यक्ष – चेंबूर), राहुल मस्के (अध्यक्ष – १५० वॉर्ड), अनिकेत कांबळे (अध्यक्ष -१५२वॉर्ड), गोपाल बनसोडे (अध्यक्ष – १५५वॉर्ड), राजू वानखेडे (युवा नेतृत्व – १५३ वॉर्ड) आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: MaharashtramumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

‘वंचित’ ने दिलेल्या किमान समान कार्यक्रमावर ‘मविआ’ कडून अद्याप प्रतिसाद नाही – डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर

Next Post

सत्ता परिवर्तन महासभेला लाखोंच्या संख्येने राहा उपस्थित

Next Post
सत्ता परिवर्तन महासभेला लाखोंच्या संख्येने राहा उपस्थित

सत्ता परिवर्तन महासभेला लाखोंच्या संख्येने राहा उपस्थित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गडहिंग्लज नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बातमी

गडहिंग्लज नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

by mosami kewat
November 18, 2025
0

शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्तीप्रदर्शन कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपरिषद नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वंचित बहुजन आघाडीने ताकदीनिशी निवडणुकीत...

Read moreDetails
विचारवेध चळवळीचे आधारस्तंभ डॉ. आनंद करंदीकर यांचे निधन

विचारवेध चळवळीचे आधारस्तंभ डॉ. आनंद करंदीकर यांचे निधन

November 18, 2025
मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी” – ॲड. प्रकाश आंबेडकरांचे थेट आवाहन

मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी” – ॲड. प्रकाश आंबेडकरांचे थेट आवाहन

November 18, 2025
पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल

पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल

November 18, 2025
मोठी बातमी! बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर

मोठी बातमी! बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर

November 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home