]]>
भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध
https://eprabuddhbharat.com/bjp-faces-backlash-over-ambedkar-jayanti-post-vanchit-bahujan-aghadi-condemns-alleged-disrespect/
Tue, 14 Apr 2026 09:07:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17127नवी दिल्ली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जात असताना, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर करण्यात आलेल्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोस्टवरून डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचे वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे, भाजपच्या पोस्ट वरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर […]
]]>बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश
https://eprabuddhbharat.com/ncsc-issues-notice-to-barti-over-delay-in-2023-phd-fellowship-advertisement-cites-violation-of-equality-rights/
Mon, 13 Apr 2026 10:50:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17101PhD Fellowship : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण […]
]]>बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे
https://eprabuddhbharat.com/congress-withdraws-from-baramati-bypoll/
Thu, 09 Apr 2026 10:54:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17006बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार […]
]]>Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!
https://eprabuddhbharat.com/rahuri-by-election-vanchit-bahujan-aghadi-announces-anil-jadhav-candidacy-ahmednagar/
Sat, 04 Apr 2026 09:23:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16853अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Also Read : पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे […]
]]>श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले
https://eprabuddhbharat.com/shrigonda-msrtc-fake-bill-scam-investigation-vanchit-bahujan-aghadi-protest-administration-action/
Sat, 04 Apr 2026 06:55:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16834अहमदनगर : श्रीगोंदा बस आगारातील कथित ‘बोगस बिल’ प्रकरणी अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ‘अर्धनग्न आंदोलनानंतर’ प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले आहे. श्रीगोंदा आगाराचे […]
]]>दिल्लीला वेढा घालुया!
https://eprabuddhbharat.com/call-to-march-delhi-vba-congress-protest-nagpur-ambedkar/
Tue, 24 Mar 2026 10:49:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16514– धनंजय कांबळे नागपूरच्या भूमीतून उठलेला आवाज हा केवळ एका मोर्चाचा गजर नाही, तर तो हुकुमशाही सत्तेच्या किल्ल्याला लावलेला सुरुंग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर निघालेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा हा भारतीय राजकारणातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा मोर्चा भाजप आणि RSS विरोधातील जनतेच्या भावनांचा स्फोट आहे. वंचित बहुजन […]
]]>२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-toll-waiver-nagpur-protest/
Sat, 21 Mar 2026 11:26:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16431यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात यवतमाळ पश्चिम जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिनांक 23 मार्च 2026 रोजी नागपूर […]
]]>अकोल्यातील ज्येष्ठ नागरिक नानासाहेब देशपांडे यांचे निधन; बाळासाहेब आंबेडकर यांची सांत्वनपर भेट
https://eprabuddhbharat.com/senior-citizen-nanasaheb-deshpande-passes-away-in-akola-balasaheb-ambedkar-offers-condolences-to-bereaved-family/
Tue, 24 Feb 2026 09:44:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15720अकोला : अकोला येथील प्रथितयश ॲड. राजन देशपांडे यांचे वडील नानासाहेब देशपांडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशपांडे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी देशपांडे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी नानासाहेब देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना […]
]]>बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकरांचा फोन; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे दिले आश्वासन !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-assures-support-to-family-of-deceased-gst-officer-sachin-jadhav-in-beed-case/
Mon, 23 Feb 2026 10:25:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15699बीड : बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी जाधवर यांच्या पत्नीशी फोनवर संवाद साधत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. ‘न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असे आश्वासन आंबेडकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. सचिन जाधवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला […]