Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

mosami kewat by mosami kewat
April 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

नवी दिल्ली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जात असताना, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर करण्यात आलेल्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पोस्टवरून डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचे वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे, भाजपच्या पोस्ट वरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्याची पोस्ट करण्यात आली होती.

Also Read : उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!

वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देत, मनुवादी विचारसरणीने प्रेरित भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. पक्षाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, ही कृती डॉ. आंबेडकरांविषयीचा द्वेष दर्शवणारी असून, नरेंद्र मोदी आणि भाजपची मानसिकता उघड करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Also Read : नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

तसेच, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी अशा प्रकारची पोस्ट करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो,” असेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, भाजपवर तीव्र शब्दात टीका केली जात आहे.

Tags: Ambedkar JayantiBabasaheb AmbedkarBJP ControversyBreaking NewsCaste PoliticsDalit RightsDr AmbedkarDr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026equalityindian politicsNews UpdatePolitical NewsPublic ReactionrssSocial JusticeVanchit Bahujan Aghadivba
Previous Post

उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!

Next Post

बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने

Next Post
बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने

बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home