Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

mosami kewat by mosami kewat
May 28, 2026
in बातमी, मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक
0
मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा - २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा - २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

Jalsa Vanchit Bahujanacha 2026 : वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश यांच्या वतीने ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक, तंत्रज्ञान, कला, सांस्कृतिक आणि फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘VBA सन्मान पुरस्कार – २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. (Jalsa Vanchit Bahujanacha 2026)

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करून समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Also Read : “कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…” उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

हा कार्यक्रम ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह येथे पार पडणार आहे. तसेच कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

Tags: Bahujan MovementJalsa Vanchit BahujanachaJalsa Vanchit Bahujanacha 2026Maharashtra politicsMatungaMumbai EventMumbai newsSocial JusticeSujat AmbedkarVanchit Bahujan AghadivbaVBA Samman Puraskar
Previous Post

“कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…” उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

Next Post

माता रमाई यांना वाचल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत — डॉ. भीमराव आंबेडकर

Next Post
माता रमाई यांना वाचल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत — डॉ. भीमराव आंबेडकर

माता रमाई यांना वाचल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत — डॉ. भीमराव आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’
बातमी

वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

by mosami kewat
September 28, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

Read moreDetails
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

September 27, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

September 27, 2026
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

September 27, 2026
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home