‘आम्ही गर्वाने आंबेडकर म्हणतो’: उत्कर्षा रुपवते यांचा अमित शहांना अकोल्यातून प्रतिउत्तर; वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक कार्यावरही जोर
अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ...