Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
चेन्नई : तमिळ अभिनेता आणि नव्याने राजकारणात उतरलेले थलपती विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील रॅलीत शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी मोठी ...